This site uses cookies.
Some of these cookies are essential to the operation of the site,
while others help to improve your experience by providing insights into how the site is being used.
For more information, please see the ProZ.com privacy policy.
ProZ.com साईटचे काही भाग पूर्वी उपलब्ध असलेल्या भाषांखेरीज आता मराठीत उपलब्ध आहेत:
साईटच्या तळाशी उजव्या भागात दिसणाऱ्या ड्रॉप-डाऊन यादीतून मराठीची निवड करून तुम्ही साईट... See more
प्रिय सदस्यहो,
ProZ.com साईटचे काही भाग पूर्वी उपलब्ध असलेल्या भाषांखेरीज आता मराठीत उपलब्ध आहेत:
साईटच्या तळाशी उजव्या भागात दिसणाऱ्या ड्रॉप-डाऊन यादीतून मराठीची निवड करून तुम्ही साईटसाठी वापरता ती भाषा निवडता येते. साईट मराठीत पाहण्यासाठी तुम्ही http://www.proz.com/?set_site_lang=mar येथे क्लिकसुद्धा करू शकता.
स्थानानुरूपीकरणाच्या प्रयत्नात साईटचे सर्व भाग अद्याप समाविष्ट केलेले नाहीत हे लक्षात घ्या. स्थानानुरूपीकरण प्रकल्पाच्या प्रगतीनुसार आणि साईटच्या वाढीनुसार अधिक भाग वाढविले जातात.
ProZ.com स्थानानुरूपीकरण गटाच्या सर्व सदस्यांचे त्यांच्या कष्टासाठी आणि योगदानासाठी तसेच ProZ.com साईट इंग्रजीखेरीज इतर भाषिकांकरिता आणण्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. या कार्यामुळे हे साईट वापरणाऱ्या सर्वांना लाभ झाला आहे. http://www.proz.com/faq/140777#140777 येथे क्लिक करून आपण ProZ.com स्थानानुरूपीकरणाच्या प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेऊ शकता
Translation Office 3000 is an advanced accounting tool for freelance translators and small agencies. TO3000 easily and seamlessly integrates with the business life of professional freelance translators.
The underlying LLM technology of LinguaCore offers AI translations of unprecedented quality. Quick and simple. Add a human linguistic review at the end for expert-level quality at a fraction of the cost and time.